मासिक पाळी असताना दूध पिणे उपायकारक असतं का?

Bharat Jadhav

Jan 22, 2023

मासिक पाळी

मासिक पाळी दरम्यान महिलांना अनेक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.

Credit: Times Now Digital

आहाराची काळजी घ्या

मासिकपाळी दरम्यान महिलांना आहाराची काळजी घेतली पाहिजे.

Credit: Times Now Digital

या गोष्टींच्या सेवनास मनाई

महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान चहा आणि कॉफीसारखे कॅफिनयुक्त पदार्थ न पिण्याचा सल्ला दिला जातो.

Credit: Times Now Digital

अनेक शंका

मासिक पाळीच्या काळात कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या खाऊ नयेत याविषयी महिलांच्या मनात अनेक शंका असतात.

Credit: Times Now Digital

दूध प्यावे की नाही?

मासिक पाळीच्या दरम्यान दुधाचे सेवन करू शकतो की नाही हे सांगत आहोत.

Credit: Times Now Digital

दुधाबद्दल शंका

पीरियड्सच्या काळात दूध प्यायचे की नाही, ते पिणे फायदेशीर आहे की हानिकारक अशा शंका अनेकांना असतील

Credit: Times Network

डॉक्टर काय म्हणतात

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मासिक पाळीदरम्यान कोणतेही शंका न घेता मर्यादित प्रमाणात दुधाचे सेवन केले जाऊ शकते.

Credit: Times Now Digital

​ऊर्जा मिळते

दुधाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते, ज्यामुळे ऊर्जावान राहण्यास मदत होते आणि थकवा कमी होतो.

Credit: Times Now Digital

जास्त प्रमाणात घेतल्यास काय होतं

मासिक पाळीच्या वेळी जास्त प्रमाणात दूध प्यायल्याने पचनास त्रास होऊ शकतो, त्यामुळे मर्यादित प्रमाणातच प्या.

Credit: Times Now Digital

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: लोहाची कमतरता असल्यास शरीराच्या या भागावर दिसतात लक्षणं

अशा आणखी स्टोरीज पाहा