किडनी डिटॉक्स करतात या भाज्या, आजच आहारात सामवेश करा
Vikas Chavhan
गंभीर आजार
शरीरात विषारी पदार्थ साचल्यामुळे किडनी स्टोन, पोटदुखी, थकवा, डोकेदुखी आणि शरीर सुजणे यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात.
Credit: istock
आहार
किडनीचे आरोग्य राखण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. किडनी डिटॉक्स करण्यासाठी आहारात काही भाज्यांचा समावेश केला पाहिजे.
Credit: pexels
शिमला मिरची
शिमला मिरचीत क जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते. यात असणारे अँटिऑक्सिडंट्स किडनी विकारापासून तुम्हाला दूर ठेवतं.
Credit: pexels
पालक
पालकमध्ये फायबर, फोलेट आणि लोह असते. किडनीच्या आरोग्यसाठी हे घटक फायदेशीर ठरतात. यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
Credit: pexels
लाल मिरची
लाल मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, व्हिटॅमिन बी 6 आणि फायबर असते. किडनीच्या आरोग्यासाठी हे घटक लाभदायक ठरतात.
Credit: pexels
टोमॅटो
टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते जे किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु, याचे सेवन करताना यातील बिया काढून घ्या.
Credit: pexels
गाजर
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारत किडनीची कार्यक्षमता वाढते.
Credit: pexels
You may also like
हे 5 ज्यूस पिताच नियंत्रित होईल ब्लड शु...
सकाळी पोट साफ होत नाहीये, करा हे घरगुती...
टीप
(टीप - या लेखात दिलेली माहिती ही उपलब्ध स्त्रोतांवर आधारित आहे. Times Now Marathi या माहितीचे समर्थन करत नाही. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी संबंधित आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)