Mar 8, 2023

BY: Sunil Desale

​किवी खाण्याचे आरोग्यदायक फायदे​

​आरोग्यासाठी फायद्याचे

किवी खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. जाणून घ्या किवी खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे...

Credit: pexels

​किवीमध्ये अनेक पोषक घटक

किवीमध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, पॉलिफेनॉल आणि कॅरोटीनॉयड हे भरपूर प्रमाणात असतात.

Credit: pexels

​आजारांपासून बचाव​

किवी हे रोग प्रतिकारकशक्ती मजबूत बनवण्यास मदत करते. तसेच रक्त गोठण्याचा धोकाही कमी करते. दररोज आहारात किवीचा समावेश करावा.

Credit: pexels

​हृदयाची काळजी

दररोज किवी खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असते.

Credit: pexels

​डेंग्यू

किवीच्या सेवनाने प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स यासारखे अनेक पोषक घटक असतात.

Credit: pexels

गरोदरपणा

गरोदरपणात किवी खाल्ल्याने मुलांच्या मेंदूचा विकास वेगाने होतो. तसेच रोग प्रतिकारकशक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते.

Credit: pexels

​चांगली झोप​

किवीमध्ये सेरोटोनिन असते. रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी किवी खा. यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होईल.

Credit: pexels

पचनक्रिया

किवी खाल्ल्याने पचनक्रिया आणि बद्धकोष्ठतायावर फायदा होतो. किवीमध्ये असे काही गुणधर्म आहेत ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

Credit: pexels

​मधुमेह

किवीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. हे ब्लड शुगर आणि इन्सुलिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: Womens Day : महिलांनी करून घ्याव्या या आरोग्य तपासण्या

अशा आणखी स्टोरीज पाहा