Feb 15, 2023
BY: Sunil Desaleगर्भपाताचा महिलेवर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप वाईट परिणाम करतो. गर्भपातानंतर ओढावणाऱ्या दु:खातून बाहेर पडणे महिलेला खूप कठीण जाते.
Credit: pexels
गर्भपाताची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये वाढते वय, अनहेल्दी डाएट याच्यापासून ते इन्फेक्शन या गोष्टींचा समावेश असू शकतो.
Credit: pexels
गर्भपाताच्या मुख्य कारणांमध्ये दारू आणि सिगारेटचे सेवन, लठ्ठपणा, पोटावर वजन देणे, दुखापत किंवा योनीमार्गात संसर्ग यांचाही समावेश आहे.
Credit: pexels
पती-पत्नीमधील एकाच्या किंवा दोघांच्या क्रोमोसोममध्ये काही असमानता आढळली तर गर्भपात होण्याची शक्यता असते.
Credit: pexels
एलर्जी आणि दमा यांच्यासारख्या रोग प्रतिकारकशक्तीशी संबंधित समस्या किंवा ऑटो इन्फ्लेमेटरी सिंड्रोमच्या समस्या गर्भाशयात गर्भाचे इम्लांटेशन होत नाही.
Credit: pexels
थायरॉईड, मदुमेह, ऑस्टिओपोरोसिस आणि कुशिंग सिंड्रोम यासारख्या एंडोक्राइनोलॉजिकल विकारांमुळे सुद्धा गर्भपात होऊ शकतो.
Credit: istock
शुक्राणूंची गुणवत्ता चांगली नसल्यास गर्भपात होण्याचा धोका असू शकतो.
Credit: istock
जेव्हा गर्भाशयाचा आकार योग्य नसतो किंवा त्यात काही समस्या किंवा एखादा आजार असतो तेव्हा गर्भपात होण्याची शक्यता असते.
Credit: istock
पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (पीसीओडी) किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) याच्याशी पीडित असलेल्या महिलांना गर्भपाताचा धोका अधिक असतो.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद