​नवरात्रीत हे स्वादिष्ट पदार्थ तुम्हाला देतील जबरदस्त एनर्जी​

Sunil Desale

Mar 22, 2023

​उपवासात ठेवतील निरोगी​

नवरात्रीत तुम्ही 9 दिवस उपवास करत असाल तर तुम्हाला अशा पदार्थांचे सेवन करायला हवे जे तुम्हाला हायड्रेटेड ठेवतील आणि त्यासोबतच तुमचे आरोग्यही उत्तम राखतील.

Credit: istock

​शिकंजी आणि लस्सी​

नवरात्रीच्या उपवासात शिकंजी, लिंबू पाणी आणि लस्सी इत्यादींचा आपल्या आहारात समावेश करु शकता.

Credit: istock

​मखाना​

उपवास असताना मखाना खाणे हे सर्वात आरोग्यदायक मानले जाते. उपवासाच्या वेळी मखानाचे सेवन केल्याने मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांनाही फायदा होतो.

Credit: istock

नारळ पाणी​

नारळ पाण्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्मासोबतच मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस आणि कॅल्शियमसारखे घटक आढळतात. याच्या सेवनाने शरीराला अनेक पोषकतत्वे मिळतात.

Credit: istock

​ड्रायफ्रूट्स​

नवरात्रीत ड्रायफ्रूट्सचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले राहील.

Credit: istock

सफरचंद

उपवास असताना तुम्ही सफरचंदाचा रस पिऊ शकता. सफरचंदाचा रस तुम्हाला भरपूर ऊर्जा देण्याचं काम करेल. त्यामुळे वारंवार भूक सुद्धा लागणार नाही.

Credit: Pexels

​कलिंगड​

स्वत:ला फ्रेश आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी कलिंगड खाऊ शकता. कलिंगड हे पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासोबतच तुमचे डोळे, त्वचा, हृदय आणि किडनी निरोगी ठेवते.

Credit: istock

You may also like

हे शाकाहारी पदार्थ तुमचे मसल्स बनवतील बळ...
गरोदरपणात तणाव दूर करण्यासाठी सोप्या टिप...

​संत्री​

व्हिटॅमिन सी समृद्ध संत्र्याचे सेवन केल्याने तुम्ही हायड्रेटेड राहता आणि आजारांपासून दूर राहता.

Credit: istock

​काकडी​

काकडी हे असे फळ आहे ज्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि पोषकतत्त्वे असतात. याच्या सेवनाने तुम्ही हायड्रेटेड आणि निरोगी राहाल.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: हे शाकाहारी पदार्थ तुमचे मसल्स बनवतील बळकट

अशा आणखी स्टोरीज पाहा