Feb 4, 2023

BY: Sunil Desale

हे घरगुती उपाय करा अन् मानदुखीपासून आराम मिळवा

काय करावे?

जर तुम्हाला सुद्धा मानदुखीचा त्रास जाणवत असेल तर त्यावर तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता.

Credit: pexels

स्ट्रेचिंग

डोके एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला करा. असे 10 ते 15 वेळा केल्याने थोडा दिलासा मिळेल.

Credit: istock

गरम किंवा थंड पाण्याने शेक

10 मिनिटांसाठी गरम किंवा थंड पाण्याने शेक द्या. असे दिवसातून कमीत कमी दोन ते तीन वेळा करा.

Credit: istock

तेल मसाज

लव्हेंडर तेलात खोबरेल तेल मिसळा. त्यानंतर या मिश्रणाने मानेवर व्यवस्थित मसाज करा.

Credit: pexels

सफरचंदाचं व्हिनेगर

काही सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये रुमाल किंवा टिश्यू भिजवा आणि काहीवेळ मानेवर लावा.

Credit: pexels

झोपण्याची स्थिती

तुम्हालाही मानदुखीचा त्रास जाणवत असेल तर झोपण्याची स्थिती बदला. पाठीवर किंवा पोटावर झोपण्याऐवजी एका कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा.

Credit: pexels

उशी बदला

अनेक उपाय केल्यानंतरही मानदुखीपासून आराम मिळत नसेल तर उशी बदलून पाहा.

Credit: pexels

बसण्याची पद्धत

लॅपटॉप आणि स्मार्टफोन वापरताना मान सरळ ठेवा, खाली वाकून पाहत बसल्याने मानदुखीचा त्रास जावण्याची शक्यता आहे.

Credit: pexels

व्यायाम

दररोज व्यायाम किंवा योगासने करा.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी अश्वगंधाचा कसा कराल वापर

अशा आणखी स्टोरीज पाहा