Jun 8, 2023
BY: Priyanka DeshmukhCredit: TOI
ओट्स हा एक सोपा ब्रेकफास्ट पर्याय आहे ज्यासाठी वेळ लागत नाही. ओट्स हे बीटा ग्लुकन फायबरचा एक चांगला स्रोत देखील आहे, ज्यामुळे तुमची कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यात मदत होऊ शकते.
Credit: TOI
अंडी हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे, तसेच त्यात असलेली अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत जी आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत.
Credit: TOI
दह्यामध्ये कॅल्शियम असते जे मजबूत हाडांसाठी एक महत्त्वपूर्ण खनिज आहे. त्यासोबतच , ग्रीक दही, ताजी फळे, ग्रॅनोला, नट आणि सिड्स देखील तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खावू शकता.
Credit: TOI
चिया पुडिंग हा नाश्तासाठी एक सोपा आणि पोष्टिक पर्याय आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ही रेसिपी रात्री एकत्र करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक मलईदार आणि स्वादिष्ट पुडिंग तयार करू शकता.
Credit: TOI
पीनट बटर ग्रॅनोला बार ही रेसिपी बनवायला सोपी आणि मुलांसाठी अनुकूल पर्याय आहे. शेंगदाण्यामध्ये आढळणारे संयुगे आहारातून कोलेस्टेरॉलचे शोषण रोखू शकतात, ज्यामुळे उच्च कोलेस्टेरॉल असलेल्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.
Credit: TOI
दुपारच्या जेवणात पास्ता सॅलड तुमचा संतुलित आणि पौष्टिक आहार असू शकते. हा पास्ता सहसा स्टार्च नसलेल्या भाज्या आणि मांस, चीज किंवा बीन्ससह बनवला जातो.
Credit: TOI
पीनट बटर आणि केळी हा बेस्ट फूड कॉम्बो आहे आणि हे रोल-अप मुलांसाठी उत्तम आहेत. केळी हे पोटॅशियमच्या सर्वोत्तम आहारातील स्त्रोतांपैकी एक आहे.
Credit: TOI
चणे , वनस्पती-आधारित प्रथिने, फायबर आणि सूक्ष्म पोषक घटकांचा स्त्रोत आहे जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवते. म्हणून चणा करी तुम्ही दुपारी किंवा रात्री कधीही करू शकता.
Credit: TOI
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद