Mar 18, 2023
शरीराच्या विशिष्ट भागांतील वेदनांकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. या संदर्भात अधिक माहितीसाठी पुढे क्लिक करा.
Credit: Times Network
शरीराच्या विशिष्ट भागांतील वेदना जीवघेण्या आजाराचे कारण असू शकतात
शरीराच्या 5 भागांतील वेदना ठरू शकतात जीवघेण्या
वारंवार पोट दुखत असेल, सतत पोटाचे विकार त्रास देत असतील तर वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे
कंबरेजवळचा पाठिचा भाग वारंवार दुखत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. कॅन्सर झाला आहे की नाही हे तपासून घेणे हिताचे.
वारंवार पाय आणि गुडघे दुखत असतील तर आधी कॅल्शियम आणि पोटॅशियमची कमतरता दूर करण्यासाठीचे उपाय करा आणि वैद्यकीय सल्ला पण लवकर घ्या.
वारंवार त्वचेला खाज सुटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे आहे
जर प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत असतील आणि लघवीच्या रंगात बदल होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे आहे.
वारंवार मान आणि खांदा या भागात दुखत असेल तर वैद्यकीय. सल्ला घेणे हिताचे आहे
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद