Feb 5, 2023

BY: Sunil Desale

अननसाचे औषधी उपयोग, त्वचेची समस्या होईल दूर

पोषक तत्वांनी समृद्ध अननस

अननसात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स हे त्वचेसाठी फायदेशीर असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतात.

Credit: pexels

पिंपल्सपासून सुटका

अननसाचे सेवन केल्याने पिंपल्सपासून सुटका मिळू शकते.

Credit: istock

टॅनिंग काढा

अननसाच्या उपयोगाने सन बर्न टॅन दूर काढता येऊ शकतात.

Credit: istock

त्वचा हायड्रेट

अननसाच्या सेवनाने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

Credit: istock

अँटी एजिंग

अननसात अँटी एजिंग म्हणजेच वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात. यामुळे तुमची त्वचा तरुण राहते.

Credit: istock

अनेक प्रकारे वापर

अननसाचा तुम्ही विविध प्रकारे वापर करु शकता.

Credit: istock

फेस मास्क

तीन चमचे अननसाचा रस एका अंड्यातील बलकात आणि दोन चमचे दूध मिसळून एक उत्तम नैसर्गिक हायड्रेटिंग फेस मास्क बनवू शकता.

Credit: istock

रस म्हणून वापर

अननसाचा रस काढून चेहऱ्यावर लावा. पाच मिनिटांनी चेहरा धुवा. जास्त वेळ चेहऱ्यावर लावून ठेवू नका कारण यामध्ये असलेले अ‍ॅसिड त्वचा जाळू शकते.

Credit: istock

स्क्रब म्हणून वापर

अननसाचा एक तुकडा चार भागात कापा. त्यानंतर संपूर्ण त्वचेवर स्क्रबसारखे लावता येऊ शकते.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: हे घरगुती उपाय करा अन् मानदुखीपासून आराम मिळवा

अशा आणखी स्टोरीज पाहा