Feb 7, 2023

BY: Sunil Desale

बिनधास्त खा पिस्ता, आरोग्याची मिटेल चिंता

पिस्ता पौष्टिक

पिस्त्यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट्स, अमिनो अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ए, के, सी, बी-6, डी आणि ई, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नीज, फोलेट यासारख्या तत्त्वांचा भंडार आहे.

Credit: pexels

डायबिटीजवर प्रभावी

पिस्तामध्ये असलेले लो-ग्लायसेमिक इंडेक्स हे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Credit: istock

डोळ्यांसाठी फायदेशीर

पिस्तामध्ये यूटिन आणि जॉक्सन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. पिस्त्याचा हा गुण तुम्हाला दृष्टी वाढवण्यास फायदेशीर ठरतो.

Credit: istock

कॅन्सरपासून बचाव

पिस्तामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग यापासून संरक्षण करण्याचे काम करते.

Credit: istock

ह्रदयासाठी

पिस्त्यात असलेले फायटोस्टेरॉल, अँटिऑक्सिडंट्स आपल्या ह्रदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते.

Credit: istock

मेंदूसाठी

पिस्तामध्ये अनेक मिनरल्स असतात जे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करते. तसेच अधिक अलर्ट आणि अ‍ॅक्टिव्ह होते.

Credit: istock

लठ्ठपणा कमी करण्यास फायदेशीर

पिस्त्यामध्ये फायबर आणि प्रोटीन यासारखे पोषकतत्वे असतात. त्यामुळे पिस्ता खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Credit: istock

लैंगिक शक्ती वाढते

पिस्त्यामध्ये अमिनो अ‍ॅसिड आर्जिनन असते ज्यामुळे लैंगिक शक्ती वाढण्यास मदत होते.

Credit: pexels

हिमोग्लोबिन

दररोज पिस्ता खाल्ल्याने हिमोग्लोबिन तयार होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील ऑक्सिजन प्रवाह सुधारण्यास सुद्धा मदत होते.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या घरगुती उपायांमुळे Kidney Stone चं होईल पाणी

अशा आणखी स्टोरीज पाहा