Feb 4, 2023
डाळिंबमध्ये अ, बी, सी, क, फोलिक अॅसिड, मॅग्नेशियम, पोटेशिअम, फॉस्फरस असते. यात फ्यूनिकेलेजिन नावाचे अॅण्टीऑक्सीडेंट असतं.
Credit: pexels
डाळिंब हे आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर आहे. हे त्वचेच्या अनेक समस्या दूर करते.
Credit: pexels
डाळिंब हे त्वचेच्या कोरडेपणाचा उपचार करण्यासही फायदेशीर आहे.
Credit: pexels
डाळिंबात आढळणारे पोषक तत्व तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर करण्यात मदत करतात.
Credit: pexels
जर तुम्ही दररोज डाळिंबाचे सेवन केले तर ते पोटाचे विकार बरे होतात. ज्यामुळे मुरुमाची समस्याही दूर होत असते.
Credit: pexels
डाळिंब हे त्वचेच्या जखमा, काप इत्यादींवर औषधासारखे काम करते. हे जखमा बरे करण्यास आणि चट्टे पुसण्यास मदत करते.
Credit: pexels
डाळिंबाचा रस नैसर्गिक सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करते. हे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते.
Credit: pexels
डाळिंबाचा रस एक्जिमा, खाज आणि पुरळ यांसारख्या समस्यांवरही खूप फायदेशीर आहे.
Credit: pexels
डाळिंबाच्या सेवनाने त्वचा डिटॉक्स होते. यामुळे त्वचा निरोगी आणि मुलायम होते.
Credit: pexels
Thanks For Reading!