Feb 1, 2023
BY: Sunil Desaleगरोदरपणात महिलांना चालण्या-फिरण्यापासून ते खाणे-झोपण्यापर्यंत अनेक सल्ले दिले जातात.
Credit: pexels
अनेकदा घरातील सदस्य काही कामे करण्यासाठी गरोदर महिलांना रोखतात.
Credit: pexels
यापैकी काही गोष्टी खऱ्या असतात तर काही गोष्टी खोट्या असतात. जाणून घ्या गर्भधारणेच्या संदर्भातील काही मिथक आणि त्याबाबतचे सत्य.
Credit: pexels
गरोदरपणात बेबी बंपचा आकार गर्भाशयाच्या आत असलेल्या बाळाच्या स्थितीवर अवलंबून असतो. बेबी बंप पाहून बाळाचे लिंग ओळखणे अशक्य आहे.
Credit: pexels
अनेकजण म्हणतात की, गरोदर महिलेच्या चेहऱ्यावर असलेली चमक पाहून बाळाचे लिंग ओळखता येते. मात्र, तज्ज्ञांच्या मते हे खोटे आहे.
Credit: pexels
ज्या गरोदर महिलांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास होत आहे त्यांच्या गर्भातील बाळाला योग्य पोषण मिळत नाहीये असे म्हटले जाते मात्र, हे अत्यंत चुकीचे आहे.
Credit: pexels
डॉक्टरांच्या मते, हे खरं नाहीये कारण गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस खूपच सामान्य आहे.
Credit: pexels
गरोदरपणात व्यायाम केल्याने बाळासाठी धोकादायक असते हे सुद्धा पूर्णपणे चुकीचे आहे. गरोदरपणात व्यायाम करणे स्त्रियांसाठी फायदेशीर असते.
Credit: pexels
गरोदर महिलांनी जर कमी प्रमाणात कॉफी प्यायली तर कोणतेही नुकसान होत नाही. मात्र, दिवसातून तीन कपहून अधिक कॉफी किंवा चहा पिऊ नये.
Credit: pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद