Mar 23, 2023

BY: Sunil Desale

लहान मुलांना घामोळ्या होतात? वाचा कारणे आणि उपाय

​बाळाला घामोळ्या येणे​

लहान मुलांना घामोळ्या होण्याची लक्षणे आणि त्यापासून बचावाचे उपाय जाणून घ्या.

Credit: pexels

क्रीम किंवा तेल

बाळाच्या त्वचेवर जास्त प्रमाणात क्रीम किंवा तेल लावल्याने घामाच्या ग्रंथी बंद होतात ज्यामुळे पुरळ, घामोळ्या होतात.

Credit: istock

​जास्त घाम येणे

कधीकधी सांध्यांमध्ये घाम अडकून राहतो आणि त्या ठिकाणी मग पुरळ, घामोळ्या येतात.

Credit: pexels

​कपडे​

अशा प्रकारचे कपडे परिधान केल्यानेही घामोळ्या होऊ शकतात.

Credit: pexels

​औषधे​

बाळाला घाम येणाऱ्या ग्रंथीचे कार्य वाढवणारे औषधे दिल्यास घामोळ्या होऊ शकतात.

Credit: pexels

​काय उपाय?​

उन्हाळ्यात जास्त कपडे किंवा घट्ट कपडे घालणे टाळा.

Credit: pexels

​थंड पट्टी​

जर त्वचा गरम असेल तर थंड पट्टीने शेकवण्याचा प्रयत्न करा.

Credit: pexels

You may also like

गरोदरपणात कारले खावे की नाही?
रात्रभर जागल्याने होऊ शकतात हे आजार

​कोरड्या कपड्याने स्वच्छता​

घामोळ्या येणाऱ्या जागेवर थंड पाण्याचे थेंब टाका. तसेच घाम कोरड्या कपड्याने स्वच्छ करा.

Credit: pexels

​डॉक्टरांचा सल्ला​

घामोळ्या झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रॅशेस विरोधी क्रीम, पावडर लावा.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: गरोदरपणात कारले खावे की नाही?

अशा आणखी स्टोरीज पाहा