Apr 5, 2023
BY: Sunil Desaleगरोदरपणात मुळा खाणे विविध प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
Credit: pexels
मुळ्यामध्ये सेलेनियम असते जे गरोदरपणात आवश्यक असते. पण काही वेळा डॉक्टर कधी-कधी मुळा न खाण्याचा सल्ला देतात.
Credit: istock
यामध्ये असलेल्या फायटोकेमिकल्सचा डायबेटिक प्रभाव असतो. यामुळे, त्याचे सेवन गरोदरपणात केल्याने मधुमेह दूर ठेवते.
Credit: istock
मुळ्यामध्ये फॉलिक अॅसिड असते. याचा वापर करुन बाळाला जन्मजात दोषांपासून संरक्षण मिळते.
Credit: istock
यामध्ये सेलेनियम असते जे बाळाच्या वाढीसाठी मदत करते.
Credit: istock
ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायबर आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक आवश्यक असतात आणि हे घटक मुळ्यात असतात.
Credit: istock
मुळ्यामध्ये नायट्रेटसारखे फायटोकेमिकल असते जे हृदयासाठी फायदेशीर असते.
Credit: istock
गरोदरपणात कच्चा मुळा खाण्याऐवजी शिजवून खा.
Credit: istock
गरोदरपणात मुळा खाण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुळा खाऊ नका.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद