Feb 3, 2023
BY: Sunil Desaleही रंगाने लाल भडक अन् तिखट सुद्धा असते. लाल मिरची गरम सुद्धा असते. मात्र, लाल मिरचीत अनेक पोषकतत्वे असतात.
Credit: pexels
लाल मिरचीमध्ये असलेले कॅप्साइसिन हे हाय ब्लड प्रेशर प्रतिबंधक आहे. यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
Credit: istock
लाल मिरचीत असलेले अँटीऑक्सिडंट आणि इतर संयुगे जास्त प्रमाणात असतात. यामुळे पोटदुखी, गॅस, अतिसार यासोबतच पचनाच्या संबंधित समस्याही दूर होतात.
Credit: istock
लाल मिरचीच्या सेवनाने वेदनांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींना आराम मिळतो आणि वेदना कमी होण्यास मदत होते. यामुळे सांधेदुखी, पाठदुखी पासून आराम मिळतो.
Credit: pexels
लाल मिरचीत अँटी कॅन्सर गुणधर्म आढळतात जे कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.
Credit: pexels
शरीरात असलेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास लाल मिरची फायदेशीर आहे. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी लाल मिरची उपयुक्त आहे.
Credit: istock
लाल मिरची पावडर शरीरातील रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यापासून रोखते. तसेच ह्रदयविकाराचा झटका येण्यापासून संरक्षण करते.
Credit: istock
लाल मिरचीच्या बियांचे तेल हे खाज-खुजलीपासून उपचारासाठी फायद्याचे आहे.
Credit: istock
लाल मिरचीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूपच फायदेशीर आहे.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद