Feb 1, 2023
BY: Sunil Desaleलाल पेरूमध्ये अँटी एलर्टी, अँटी मायक्रोबियल, अँटी टॉक्सिन, अँटी प्लाज्मोडियम, अँटीस्पामोडिक, अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी ऑक्सिडंट यासारखे गुणधर्म असतात.
Credit: pexels
एका रिसर्चनुसार, लाल पेरूमध्ये संत्र्याहून दुप्पट व्हिटॅमिन सी असतात. तसेच खोकला आणि मधुमेह रोधक सुद्धा आहे.
Credit: istock
लाल पेरूमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते.
Credit: istock
लाल पेरूमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात आणि त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
Credit: istock
लाल पेरू खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉलची लेवल कमी होते.
Credit: istock
लाल पेरू पोटासाठी खूपच फायद्याचा असतो. यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे पचनक्रिया चांगली होते.
Credit: istock
लाल पेरू नियमित खाल्ल्याने शरीरात असलेली लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होते.
Credit: istock
लाल पेरूच्या बिया सर्दी आणि सर्दीसारख्या आजाराला दूर ठेवतात. त्यामुळे पेरू खाताना बिया सुद्धा खाव्यात.
Credit: istock
लाल पेरूमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे सांधेदुखीची समस्या दूर होण्यास फायदा होतो.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद