Nov 24, 2022

चिरतरुण राहण्यासाठी चाळीशीनंतर या पदार्थांना करा बाय-बाय

Amol Joshi

​डाएट हेच साधन

वाढतं वय कुणीच थांबवू शकत नाही. मात्र चाळीशीनंतर आपल्या आहारात योग्य ते बदल करून आपण फिटनेस टिकवू शकतो.

Credit: HZ

​प्रोसेस्ड मीट

सॉसेजेस, हेम, बेकन यासारख्या प्रोसेस्ड मीटमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात. त्यामुळे इन्फ्लमेशन वाढतं.

Credit: HZ

​अल्कोहोल

चाळीशीनंतर अल्कोहोल टाळणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या यकृताचं आणि किडणीचं आरोग्य सुधारतं

Credit: HZ

​फास्ट फूड

फास्ट फूडमध्ये अनहेल्दी फॅट्स, नायट्रेड आणि सोडियमसारखे घटक असतात. त्यामुळे फिटनेसवर परिणा होतो.

Credit: HZ

​पॅकिंगमधील ज्यूस

पाकिटबंद ज्यूसमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे मधुमेहाकडे वाटचाल होण्याची शक्यता बळावते.

Credit: HZ

​रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्स

रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्स घेण्यामुळे शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. हार्मोन्सवरही त्याचा विपरित परिणाम होतो.

Credit: HZ

​या गोष्टी टाळा

ज्या गोष्टी शरीराचं नुकसान करतात, त्या चाळीशीत नव्हे तर त्यापूर्वीच सोडून देण्याची गरज आहे.

Credit: HZ

​या गोष्टींचा करा समावेश

चाळीशीत असतानाही विशीतील ताकद मिळवण्यासाठी प्लेक्स्ड सीड्स, डार्क चॉकलेट, ग्रीन टी यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

Credit: HZ

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: थंडीमुळे खरंच दात खराब होऊ शकतात का? वाचा

अशा आणखी स्टोरीज पाहा