Mar 1, 2023

झोपण्याआधी पाणी पिणे योग्य की अयोग्य?

Rohan Juvekar

पाणी

निरोगी राहण्यासाठी सामान्य माणसाने दिवसभरात किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे अपेक्षित आहे. पण पाणी कधी प्यावे यालाही महत्त्व आहे.

Credit: Times Network

झोपण्याआधी पाणी प्यावे का?

झोपण्याआधी पाणी प्यावे की पिऊ नये यावरून अनेकांच्या मनात संभ्रम दिसतो. हा गोंधळ दूर करण्यासाठी या वेबस्टोरीचे पुढील फोटो बघा.

Credit: Times Network

अपचन

रात्री झोपण्याच्या किमान 2 तास आधी पाणी प्यायल्यास तसेच जेवताना मर्यादीत पाणी प्यायल्यास अन्नपचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत.

Credit: Times Network

डोकेदुखी

डोकेदुखी, अॅसिडिटी अशा समस्यांमध्ये पाणी प्यायल्यावर बरे वाटते

Credit: Times Network

वारंवार लघवीला जाणे

झोपण्याच्या थोडा वेळ आधी पाणी प्यायल्यास रात्री वारंवार लघवीला जावे लागते आणि झोप अपुरी होते. याचा परिणाम पुढील दिवसावर होतो

Credit: Times Network

हृदयाचे आजार

रात्री सलग 8 तास शांत झोप घेतली तर हृदयाचे आरोग्य उत्तम राहील. नाही तर हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात

Credit: Times Network

लठ्ठपणा

रात्री झोपण्याच्या 2 तास आधी पाणी प्यावे. ते आरोग्यासाठी चांगले आहे. पण झोपण्याच्या अगदी थोडा वेळ आधी पाणी प्यायल्यास रक्तदाब, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल अशा समस्या जाणवू शकतात

Credit: Times Network

झोपण्याच्या 2 तासस आधी...

झोपण्याच्या 2 तास आधी पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असे अनेक डॉक्टर सांगतात

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: पायांचा काळपटपणा दूर करण्यासाठी सोप्या टिप्स

अशा आणखी स्टोरीज पाहा