Mar 16, 2023
BY: Sunil Desaleज्या फुलाच्या बाबत बोलत आहोत त्याचे पाणी त्वचेवर लावल्याने त्वचेच्या संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.
Credit: istock
या फुलाच्या पाकळ्यांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा पांढरी करण्यास आणि उजळण्यास मदत होते.
Credit: istock
या फुलाचे नाव गुलाब आहे. गुलाब पाणी त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे.
Credit: pexels
उन्हाळ्यात गुलाबपाणी वापरल्याने उन्हापासून सुटका मिळते.
Credit: istock
डोळ्याखाली तयार झालेल्या काळ्या वर्तुळांवर दररोज गुलाब पाणी लावल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते.
Credit: istock
गुलाब पाण्याच्या वापराने चेहऱ्यावरील पिंपल्स, मुरुमांची समस्या दूर होण्यास मदत होते.
Credit: pexels
चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी गुलाब पाणी हा एक चांगला आणि प्रभावी उपाय आहे. वृद्धत्व विरोधी गुणधर्म हे वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात.
Credit: istock
गुलाब पाणी त्वचेवरील सूज कमी करण्यास सुद्धा फायदेशीर आहे.
Credit: istock
त्वचेवरील रॅशेस आणि इन्फेक्शन दूर करण्यासाठीही गुलाब पाणी वापरु शकता.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद