Jan 31, 2023

BY: Sunil Desale

केशर पाणी पुरुषांना देते खास बूस्टर, वाचा फायदे

औषधी गुणांनी समृद्ध

केशर हे सॅटिव्हस नावाच्या फुलापासून काढले जाते. केशरमध्ये अनेक औषधी गुण आहेत, जे आरोग्यासाठी खूपच फायद्याचे असतात. जाणून घ्या पुरुषांसाठी याचे फायदे काय आहेत.

Credit: pexels

इम्युनिटी बूस्टर

केशरमध्ये असलेले क्रोकिन, क्रोसेटिन, सॅफ्रानल आणि कॅम्फेरोल हे घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास फायद्याचे ठरतात.

Credit: i-stock

मूड बूस्टर

केशरचे पाणी तुमचा मूड चांगला बनवण्यासाठी फायद्याचे ठरते. केशर पाण्याने हॅप्पी हार्मोन्स वेगाने वाढतात.

Credit: i-stock

स्टॅमिना वाढवण्यासाठी

जास्त थकवा जाणवत असेल तर केशर पाणी प्यावे. यामुळे तुमचा स्टॅमिना वाढेल.

Credit: i-stock

त्वचेसाठी फायद्याचे

केशर पाण्याच्या सेवनाने ब्लड सर्क्युलेशन वाढते. तसेच त्वचेवर सुद्धा एक खास चमक येते.

Credit: i-stock

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी

रिसर्चनुसार, एक महिनाभर 30 मिलीग्रॅम केशर सातत्याने घेतल्यास प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते.

Credit: i-stock

कधी प्यावे केशर पाणी?

सकाळी रिकाम्या पोटी केशरचे पाणी प्यावे. यासाठी रात्रभर केशर पाण्यात भिजवत ठेवा.

Credit: i-stock

कसे प्यावे केशर पाणी?

गाळल्यावर केशर पाणी प्यावे. याची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात केवडा सुद्धा टाकू शकता.

Credit: i-stock

कधी पिऊ नये?

केशराच्या अधिक सेवनाने मळमळ, उलट्या यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला अशी कोणतीही समस्या जाणवत असेल तर याचे सेवन टाळा.

Credit: i-stock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: वजनदार व्हायचंय तर हा डाएट प्लॅन करा फॉलो

अशा आणखी स्टोरीज पाहा