Mar 25, 2023

​अरर्रर सारा खतरनाक ! 8 गोष्टींवर लगाम लावत घटवलं 45 किलो वजन​

Times Network

​सारा अली खान​

सारा अली खान फारच कमी वेळात लोकप्रिय झालेली बॉलिवूड अभिनेत्री. साराने 45 किलो वजन कमी केलं आहे. यामुळे ती पुन्हा चर्चेत आहे. साराचं वजन 96 किलो झालं होतं आता वजन घटवल्याने तिचं वजन 56 किलो झालं आहे.

Credit: Instagram

​खादाड होती सारा

साराला पिझ्झा खूप आवडीचा होता. साराला जंक फूड आवडायचं, ते खाताना ती वजन वाढेल की काय याचा विचार करत नव्हती.

Credit: Instagram

वजन काम कमी करू वाटलं

साराला वजन वाढत आहे याची चिंता नव्हती. परंतु करण जोहरने तिला आपल्या आगामी चित्रपटासाठी तिला विचारणा केली. त्यासाठी सारा तयार झाली परंतु तिने वजन कमी करावं अशी अट करणने घातली.

Credit: Instagram

जंक फूडाला म्हटलं No

साराचे वजन वाढवण्यात सर्वात मोठा वाटा पिझ्झा, बर्गर आणि ट्रिपल चॉकलेट चिप ब्राउनीजचा होता. वजन कमी करताना, तिने त्यांना तिच्या आहारातून पूर्णपणे बंदी घातली.

Credit: Instagram

​नाश्ता

नाष्ट्यामध्ये तिने मोठा बदल केला. नाष्ट्यात अंडी खाऊ लागली. अंड्याचा पांढरा खाऊ लागली. दक्षिण भारतीय पदार्थ इडली आणि डोसाचा समावेश नाष्ट्यामध्ये केला.

Credit: Instagram

दुपारचं जेवण

साराने दुपारचे जेवन साधं ठेवलं. घरी बनवलेली दाळ, भाजी, चपाती, सलाडचा समावेश तिने आपल्या जेवणात केला.

Credit: Instagram

​व्यायामसाठी आहार​

साराने व्यायाम करताना त्यासाठी वेगळा आहार ठेवला होता. व्यायामापूर्वीच्या जेवणात फळांसह मुस्ली किंवा ओट्स खात होती. वर्कआउटनंतरचे जेवण टोफू, सॅलड किंवा शेंगांसह प्रोटीन शेक होते.

Credit: Instagram

You may also like

कलिंगडच्या बिया वाढवतात शुक्राणूंची संख्...
गरोदर असताना उपवास करावा की नाही?

​प्रेरणा

साराच्या मते, अंतिम ध्येय काय आहे त्यावर तिने लक्ष केंद्रित केलं आणि त्याची प्रेरणा वजन करण्यासाठी उपयोगात पडली. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर तुमचे मन लावले तर तुम्ही ते साध्य करू शकाल, असं सारा म्हणते.

Credit: Instagram

व्यायाम

साराच्या फिटनेस प्रवासात वर्कआउटचा मोठा वाटा आहे. रात्रभर असताना तिने बैठी जीवनशैली जगली. वजन कमी करताना ती कार्डिओ, पायलेट्स, वेट ट्रेनिंग आणि अगदी योगा करण्यासाठी जिममध्ये तासनतास घालवायची.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: कलिंगडच्या बिया वाढवतात शुक्राणूंची संख्या, तुम्ही ट्राय केलं का?

अशा आणखी स्टोरीज पाहा