Feb 3, 2023

BY: Sunil Desale

तिळाचे तेल लयभारी, त्वचेच्या समस्या दूर करण्यास गुणकारी

तिळाचे तेल

तिळाच्या तेलाचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. तिळाचे तेल हे त्वचेच्या संबंधित अनेक समस्या सुद्धा दूर करते.

Credit: pexels

सनबर्न

तिळाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असतात. हे सूर्य किरणांचे प्रभाव कमी करण्यास आणि फ्री रेडिकल्सपासून मदत करण्याचे काम करते.

Credit: pexels

त्वचा मॉईश्चराईज

तिळाच्या तेलात असलेले पॉलिफेनॉल हे त्वचा तेलकट होण्यापासून रोखते. तसेच नैसर्गिकरित्या त्वचेचा तेलकट (ऑईल फ्री) होण्यापासून वाचवतात.

Credit: pexels

नॅचरल एक्सफोलिएटर

तिळाचे तेल नैसर्गिकरित्या त्वचेवरील घाण, तेलकटपणा आणि बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते.

Credit: pexels

त्वचेचे संरक्षण

तिळाच्या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि त्वचेचे संरक्षणही होते.

Credit: pexels

पिंपल्सपासून मुक्ती

तिळाच्या तेलात असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात जे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करतात आणि त्रासही कमी होतो.

Credit: pexels

डाग होतात दूर

तिळाचे तेल लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते.

Credit: pexels

त्वचेवर तेज

तिळाच्या तेलात अँटी एजिंग गुण असतात. यामुळे त्वचा उजळते आणि एक विशिष्ट तेज दिसून येते.

Credit: unsplash

त्वचा मुलायम

तिळाचे तेल त्वचेवर लावल्याने स्किन मुलायम आणि चमकदार होते.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे पदार्थ

अशा आणखी स्टोरीज पाहा