Feb 11, 2023

BY: Sunil Desale

रात्री न जेवल्याने वजन कमी होते का?

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी तुम्ही सुद्धा रात्रीचे जेवण सोडलं आहे का? तसे केले असल्यास जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला काय सांगतो.

Credit: pexels

स्टडीनुसार...

जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबॉलिज्म ऑफ द एंडोक्राईन सोसायटीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, एक हेवी नाश्ता आणि हलकेचे डिनर तुम्हाला फिट ठेवण्यास मदत करु शकते.

Credit: pexels

तज्ज्ञांचा सल्ला काय?

रात्रीचे जेवण टाळल्यास तुमचे वजन झटपट कमी होते असे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाहीये.

Credit: pexels

मूड स्विंग

तुम्ही रात्रीचे जेवण दररोज वगळल्यास तुमचा मूड बदलू शकतो. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास तुमची चिडचिड होऊ शकते.

Credit: pexels

चयापचय कमी

रात्रीचे जेवण टाळले तर चयापचय गती कमी होऊ शकते. यामुळे वजन वाढू शकते किंवा वजन कमी करण्यास अडचणी येऊ शकतात.

Credit: pexels

स्ट्रेस वाढणे

रात्रीचे जेवण वगळले तर वजन कमी होऊ शकते किंवा नाही या प्रश्नासोबतच एक नवी समस्या आहे. ती म्हणजे तुमचा ताण नक्की वाढेल.

Credit: pexels

जंक फूड

तुम्ही एकवेळ जेवण करणं सोडलं तर शरीराला आवश्यक पोषक तत्त्वांची अधिक गरज भासते आणि इच्छा वाढते. यामुळे तुम्ही जंक फूड खाण्यास सुरूवात करता.

Credit: pexels

रक्तातील साखर

जेव्हा तुम्ही पुरेसे खात नाही तेव्हा तुमच्या रक्तातील साखर कमी होते. यामुळे थकवा जाणवतो.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: तिशीनंतर केस गळण्याची कारणे आणि उपाय

अशा आणखी स्टोरीज पाहा