Jan 11, 2023
BY: Sunil Desaleशिळे अन्न हे शरीराला ऊर्जा देत नाहीत तसेच आपला मूड सुद्धा बूस्ट करत नाही. यामुळे आळस अधिक येतो.
Credit: pexels
तुम्ही जेवण कशाप्रकारे स्टोअर करत आहात किंवा ठेवत आहात यामुळे काहीही फरक पडत नाही. अन्न शिजवल्यावर 3 तासांच्या आत सेवन करणे आवश्यक असते.
Credit: pexels
उरलेले किंवा शिळे अन्न पुन्हा गरम करणे किंवा जास्त शिजवणे हे योग्य मानले जात नाही.
Credit: pexels
शिळ्या अन्नात शून्य पोषण असते. इतकेच नाही तर या अन्नाला चवही येत नाही. याचा स्वाद आणि पोषण हे गुणवत्तेवर परिणाम करू शकते.
Credit: pexels
शिळे अन्न खाल्ल्याने आजारपणाचा धोका वाढण्याची शक्यता असते.
Credit: pexels
शिळे अन्न हे शिजवलेल्या अन्नापेक्षा किंचित गडद रंगाचे असते. जर तुमच्या जेवणाचा रंग बदलला असेल तर ते खराब झाले आहे.
Credit: pexels
जर अन्न हे 48 तासांहून अधिक काळ साठवलेले असेल तर असे अन्न खाण्यापूर्वी त्याचा वास घेऊन पाहा. याला आंबट किंवा तिखट वास येऊ शकतो.
Credit: pexels
अन्न सडल्यावर त्याचा रंग आणि टेक्सचर या दोघातही बदल होतो.
Credit: istock
जर तुमच्याकडे काही स्वादिष्ट अन्न शिजवण्यासाठी वेळ किंवा एनर्जी नसेल तर शेंगदाणा बटरसोबत भाजलेले चणे, पॉपकॉर्न, केळी खाऊ शकता. मात्र, शिळे अन्न खाणे टाळा.
Credit: pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद