सकाळी पोट साफ होत नाहीये, करा हे घरगुती उपाय​

Chandrakant Jagtap

Sep 19, 2023

​पोट साफ होत नाही​

सकाळी झोपेतून उठल्यानंतर काही लोकांचे पोट झटपट साफ होते. तर काहींचे दोन-तीन वेळा जाऊन देखील साफ होत नाही.

Credit: SOCIAL-MEDIA

सकाळचा आहार महत्त्वाचा

त्यामुळे तुम्ही सकाळी काय खाता-पिता हे अतिशय महत्त्वाचं आहे. सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही कोणता आहार घेता यावर पोटाचं आरोग्य अवलंबून असतं. ​

Credit: SOCIAL-MEDIA

​घरगुती उपाय प्रभावी​

तुम्हालाही पोट साफ न होण्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

Credit: SOCIAL-MEDIA

​फायबरयुक्त पदार्थ​

सकाळच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा, यामुळे पचक्रिया सुरळीत होते.

Credit: SOCIAL-MEDIA

कोमट पाणी प्या

हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या, सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होते.

Credit: SOCIAL-MEDIA

​दररोज व्यायाम​

पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी दररोज व्यायाम, योगा करणे गरजेचे असते.

Credit: SOCIAL-MEDIA

​हर्बल टी घ्या​

दूधाचा चहा घेण्याऐवजी हर्बल टी घ्या. यामुळे पोट तर साफ होतेच, आरोग्यालाही फायदा होतो.

Credit: SOCIAL-MEDIA

You may also like

घोरण्यामुळे होऊ शकतो कर्करोग, जाणून घ्या...
Anti Aging Juice: त्वचेचा पोत सुधारत चिर...

कोरफडचं ज्यूस

तुमचे पोट साफ होत नसेल तर अॅलोवेरा ज्यूस तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.

Credit: SOCIAL-MEDIA

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: घोरण्यामुळे होऊ शकतो कर्करोग, जाणून घ्या कसा?​