Mar 15, 2023

BY: Times Now Digital

​उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टिप्स

आहारात फळांचा समावेश

आपल्या आहारात कलिंगड, काकडी, खिरा काकडी यांचा समावेश करा.

Credit: pexels

​अ‍ॅलोवेरा जेल​

उन्हाळ्यात चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा जेल लावायला हवी.

Credit: istock

फ्रूट मास्क​

तुम्हाला चेहऱ्यावर फ्रूट मास्क लावायला हवा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट बनेल.

Credit: istock

​टिश्यू पेपर

चेहरा पुसण्यासाठी टिश्यू पेपर किंवा सॉफ्ट टॉवेलचा वापर करावा.

Credit: istock

​सनस्क्रीनचा वापर​

सूर्य किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रिनचा वापर करा.

Credit: istock

​टोनर नक्की वापरा​

उन्हाळ्यात तुम्ही टोनरचा वापर करायला हवा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.

Credit: istock

​मॉईश्चराईजरचा वापर​

केवळ थंडीत मॉईश्चराईजरचा वापर करावा असे नाहीये तर त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी उन्हाळ्यात मॉईश्चरायजर वापरावा.

Credit: istock

​थंड पाण्याने अंघोळ

मार्च महिना उजाडल्यानंतरही तुम्ही जर गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर आता ही सवय सोडा. कारण, उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणं त्वचेसाठी घातक ठरू शकतं.

Credit: istock

जास्त मेकअप नको​

उन्हाळ्यात तुम्ही जास्त प्रमाणात मेकअप करु नका. कमीत कमी मेकअप करण्याचा प्रयत्न करा.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: प्याल कमी पाणी, मेंदूवर होईल हा परिणाम

अशा आणखी स्टोरीज पाहा