लवकर वेट लॉस करण्यासाठी रताळं आहे फायदेशीर

Mar 26, 2023

Times Network

​भरपूर पोषक तत्व

रताळ्यात लोह, फोलेट, कॉपर, मॅग्नेशिअम, व्हिटॉमिन्स आहेत. यामुळे याचे सेवन करणं खूप फायदेशीर आहे.

Credit: istock

​बद्धकोष्ठतेपासून मिळतो आराम​

रताळ्यात भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे याच्या सेनवाने बुद्धकोष्ठतेची समस्या दूर होत असते.

Credit: istock

मधुमेह नियंत्रित करते

रताळ्यामध्ये कॅरोटीनॉइड नावाचे तत्व आढळते जे रक्तातील साखर नियंत्रित करते.

Credit: Times Network

कर्करोगापासून होतो बचाव​

रताळ्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि कॅन्सरविरोधी गुणधर्म आढळतात. याचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.

Credit: istock

हृदयविकार राहतो दूर​

रताळ्यामध्ये अँथोसायनिन नावाचे फ्लेव्होनॉइड असते. त्यामुळे हृदय निरोगी राहते.

Credit: istock

​रक्ताची कमतरता करते दूर

रताळ्यात भरपूर लोह असते. याचे सेवन केल्याने रक्ताची कमतरता दूर करते. एनीमियाची समस्या दूर करते.

Credit: istock

​दम्याची समस्या होते दूर

रताळ्यात कॅरोटीन नावाचे अँटी-ऑक्सिडंट असते. ते दम्याच्या उपचारासाठी उपयोगी आहे.

Credit: istock

You may also like

अरर्रर सारा खतरनाक! 8 गोष्टींवर लगाम ल...
कलिंगडच्या बिया वाढवतात शुक्राणूंची संख्...

डोकं राहतं ठीक

रताळ्यात अँथोसायनिन नावाचे घटक असते, त्यात उपस्थित अँटीऑक्सिडंट गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करून मेंदूची कार्य करण्याची क्षमता वाढवत असते.

Credit: istock

​हाड बनवते मजबूत​

रताळ्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे ते हाडांसाठी फायदेशीर असते.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: अरर्रर सारा खतरनाक! 8 गोष्टींवर लगाम लावत घटवलं 45 किलो वजन

अशा आणखी स्टोरीज पाहा