थंडीमुळे खरंच दात खराब होऊ शकतात का? वाचा

Sunil Desale

Nov 23, 2022

​थंड हवा

थंडीच्या वातावरणात तोंडाच्या संदर्भात समस्या उद्भवण्याची शक्यता असते. दात हे सेन्सेटिव्ह असतात आणि त्यामुळे ओरल हेल्थची समस्या ठरू शकतात.

Credit: unsplash

क्रॅक होणे

थंड हवेत श्वास घेताना आपल्या दातांवरील इनेमल पसरते आणि आकुंचन पावते.

Credit: pexels

​काय करावे

तोंडाने श्वासोच्छवास करणे टाळा. तुमच्या नाकातून श्वास घ्या. कारण यामुळे दातांना थेट थंड हवा लागणार नाही.

Credit: unsplash

​दात एकमेकांवर आपटून वाजणे

थंडीच्या दिवसात अनेकदा दात एकमेकांवर आपटून वाजू लागतात. जोरदार थंडीमुळे त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही.

Credit: unsplash

​कसे टाळावे

हे टाळण्यासाठी तुम्ही थंडीच्या दिवसात उबदार कपडे परिधान करा.

Credit: unsplash

​तोंड कोरडे पडणे

थंडीच्या दिवसात हवेत आर्द्रतेचा अभाव असतो. यामुळे तोंड कोरडे पडते.

Credit: unsplash

​कसे टाळावे

भरपूर पाणी प्या. यामुळे तोंडातील जंतू आणि बॅक्टेरिया साफ होतील.

Credit: unsplash

​कमी रोग प्रतिकारकशक्ती

शरीराची रोग प्रतिकारकशक्ती कमी होते. यामुळे अनेकांना थंडी, ताप, सर्दी यांचा सामना करावा लागतो.

Credit: freepik

काय करावे

निरोगी आहार घ्या आणि रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा. तसेच धूम्रपान, अल्कोहोल टाळा.

Credit: unsplash

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: तुम्हाला अंडीची ऍलर्जी आहे, काय आहे कारण जाणून घ्या

अशा आणखी स्टोरीज पाहा