पाणी पिताना टाळा या चुका

Tushar Ovhal

May 13, 2022

पाणी म्हणजे अमृत

पाणी म्हणजे शरीरासाठी अमृतच आहे. पाण्यामुळे शरीर फक्त स्वस्थ नाहीए राहत तर पाण्यामुळे तवचा तजेलदार होते.

Credit: iStock

पाणी पिण्याची योग्य पद्धत

जशी जेवण्याची पद्धत असते तशीच पाणी पिण्याचीही पद्धत असते. योग्य पाणी पिण्याची पद्धत ही वय आणि वातावरणावर ठरत असते.

Credit: iStock

उभे राहून पाणी पिणे चुकीचे

आर्युवेदानुसार उभे राहून पाणी पिणे चुकीचे आहे. यामुळे आर्थराईट्सचा धोका वाढवतो.

Credit: iStock

थंड पाणी टाळा

आपण तहान लागल्यावर फ्रीजमधील थंड पाणी पितो. परंतु ही सवय चुकीची आहे. नेहमीच साधं किंव माठातले पाणी पिणे गरजेचे आहे. कोमट पाणी प्यायल्यास उत्तम.

Credit: iStock

एक एक घोट पाणी

एकाच दमात पूर्ण ग्लास पाणी पिण्याऐवजीए घोट घोट पाणी प्या. एकाच दमात पाणी प्यायल्याने ते शरीरातून लवकर बाहेर पडतं.

Credit: iStock

जेवल्यानंतर पाणी

जेवल्यानंतर एक किंवा दोन घोट पाणी प्यावे. जेवल्यानंतर जास्त पाणी प्यायल्याने पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो.

Credit: iStock

रिकाम्या पोटी पाणी पिणे

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

Credit: iStock

थंड पाण्याचे दुष्परिणाम

सातत्याने थंड पाणी प्यायल्याने शरीराला धोका निर्माण होतो. म्हणून साधे आणि कोमट पाणी पिण्याची सवय लावा.

Credit: iStock

आंघोळीपूर्वी पाणी प्या

आंघोळीच्या अर्ध्या तासापूर्वी पाणी प्यायल्यास ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो. तसेच झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

Credit: iStock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: लवकर वजन कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय