May 25, 2023
BY: Priyanka DeshmukhCredit: TOI
फळांच्या रसांच्या पॅकची अधिक चर्चा करण्याची गरज नाही कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचे प्रमाण असते.
Credit: TOI
these 6 foods you should avoid adding to smoothieकॅन फ्रुट्रस साखरेचे सर्वात मोठे स्त्रोत आहेत जे स्मूदीमध्ये भरपूर अनावश्यक साखर सहजपणे वाढवू शकते.
Credit: TOI
स्मूदीमध्ये साखर घालणे टाळा. जर तुम्हाला तुमची स्मूदी गोड आवडत असेल तर तुम्ही त्याऐवजी आणखी फळे घालू शकता.
Credit: TOI
स्मूदीमध्ये नट्सचा वापर करायला अनेकांना आवडते परंतु ते पेयाला एक खडबडीत पोत देतात जे पिताना अडथळा निर्माण होवू शकते.
Credit: TOI
फळांमध्ये भाज्या मिसळल्याने ते पचण्यास कठीण असते आणि त्यामुळे सूज येण्याची शक्यता असते.
Credit: TOI
स्मूदीमधून संतुलित पोषण मिळण्यासाठी अनेक पदार्थांचे स्कूप घाला पण एकाच प्रकारच्या फळांचा वापर करणे टाळा.
Credit: TOI
स्मूदी खाल्ल्यानंतर पोटात समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
Credit: TOI
उन्हातून आल्यानंतर अनेकांना थंड स्मूदी प्यायला आवडते. पण यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्या आणि स्मूदीमध्ये वरील पदार्थ अति प्रमाणात वापरणे टाळा.
Credit: TOI
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद