Feb 11, 2023
Bharat Jadhavहिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे अशक्तपणा, थकवा, मासिक पाळीत अनियमितता इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. चला जाणून घेऊया अशा काही पेयांविषयी, जे प्यायल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकते.
Credit: herzindagi-logo
अॅनिमिया झाल्यास पालकाचे सेवन फायदेशीर मानले जाते. यात असलेले गुणधर्म लोहाची कमतरता दूर करतात. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतात.
Credit: herzindagi-logo
अंजीरमध्ये व्हिटॅमिन-ए, बी1, बी2, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅंगनीज इ. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. याची स्मूदी बनवून ते तुम्ही पिऊ शकता.
Credit: herzindagi-logo
डाळिंबात मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन-सी व्यतिरिक्त भरपूर प्रमाणात लोह असते. ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
Credit: herzindagi-logo
अॅनिमिया दूर करण्यासाठी सफरचंद हे सर्वोत्तम फळ आहे. स्मूदी, ज्यूस व्यतिरिक्त तुम्ही सफरचंद तुम्ही असंच कापून देखील खाऊ शकता.
Credit: herzindagi-logo
बीटरूटच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढते. त्याचा रस बनवून रोज प्यायल्याने लोह आणि हिमोग्लोबिनची कमतरता भासत नाही.
Credit: herzindagi-logo
लिंबू आणि संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. लिंबू पाण्याव्यतिरिक्त तुम्ही संत्र्याचा रस पिऊ शकता.
Credit: herzindagi-logo
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन-ए, के, पोटॅशियम इत्यादींनी भरपूर प्लम्स खाऊ शकता किंवा ज्यूस बनवून किंवा स्मूदी बनवून पिऊ शकता.
Credit: herzindagi-logo
तुम्हीही ही पेये प्या आणि निरोगी राहा. ही वेबस्टोरी आवडल्यास शेअर करा. आरोग्याशी संबंधित अशा सर्व माहितीसाठी क्लिक करा.
Credit: herzindagi-logo
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद