Feb 16, 2023
BY: Sunil Desaleजर तुमच्या पोटाची चरबी भरपूर वाढत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते.
Credit: pexels
पचनक्रिया व्यवस्थित होत नसेल तर पोटाची चरबी वाढू लागते.
Credit: i-stock
महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजन हार्मोनची पातळी कमी होऊ लागते आणि त्यामुळे पोटावर चरबी येऊ शकते.
Credit: i-stock
जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते तेव्हा त्याच्या शरीरात कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी वाढते आणि पोटाची चरबी वाढू लागते.
Credit: i-stock
मधुमेह असलेल्या व्यक्तींची पोटाची चरबी झपाट्याने वाढू लागते. अशा परिस्थितीत कॅलरी, कार्ब्स आणि फॅट टाळावे.
Credit: i-stock
हाय ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल किंवा इतर कोणत्याही हृदयविकारामुळे पोटाची चरबी वाढू शकते. अशा परिस्थितीत हृदयाची तपासणी नक्की करा.
Credit: i-stock
रात्री चांगली झोप येत नसेल किंवा झोपताना घोरत असाल तर पोटाची चरबी वाढण्याची शक्यता असते.
Credit: i-stock
लठ्ठपणामुळे पोटाची चरबी वाढली असेल तर ग्रीन टी किंवा घरगुती उपायांनी चरबी कमी करता येते.
Credit: i-stock
जर एखाद्या आजारपणामुळे पोटाची चरबी वाढत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते उपचार करा.
Credit: i-stock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद