Feb 27, 2023

या लोकांना पपई खाल्ल्याने होईल नुकसान

Rohan Juvekar

पपई

पपई खाण्याने तब्येतीला फायदा होतो. शरीराला फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन आदी पोषक घटकांचा लाभ होतो.

Credit: Times Network

पचनक्षमता सुधारते

पपई खाल्ल्याने अन्नपचन व्यवस्थित होते. पचनक्षमता सुधारते.

Credit: Times Network

...तर पपई खाणे टाळा

पपई खाणे आरोग्यासाठी लाभाचे आहे पण विशिष्ट परिस्थितीत पपई खाणे आरोग्यासाठी हानीकारक ठरते. यामुळे कोणी पपई खावा आणि कोणी पपई खाऊ नये हे व्यवस्थित समजून घेणे हिताचे.

Credit: Times Network

त्वचा

ज्यांना पपईची अॅलर्जी आहे त्यांनी पपई खाणे टाळावे

Credit: Times Network

सूज

ज्यांना पपई खाल्ल्यावर शरीराच्या काही भागांना सूज येणे, डोके दुखणे, चक्कर येणे, उलटी होणे अशा स्वरुपाचे त्रास होतात त्यांनी पपई खाऊ नये.

Credit: Times Network

साखरेची पातळी

मधुमेह, हाय शुगर, लो शुगर अशा समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी डॉक्टरांनी परवानगी दिली तरच पपई खाणे हिताचे आहे

Credit: Times Network

मधुमेह

ज्यांना मधुमेहाचा जास्त त्रास आहे त्यांनी पपई खाणे टाळणे हिताचे आहे

Credit: Times Network

गरोदर

गरोदर असताना पपई खाऊ नये असे सांगतात. पपईतील पेपेन अपायकारक ठरू शकते म्हणून गरोदर असताना पपई खाऊ नये असे सांगतात.

Credit: Times Network

पचनक्षमता सुधारते पण...

पपई खाल्ल्याने पचनक्षमता सुधारते पण पपई खाण्याचा अतिरेक केल्यास पचनक्रिया बिघडू शकते.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल

अशा आणखी स्टोरीज पाहा