By: Bharat Jadhav

जलद वजन कमी करण्यासाठी टीप्स​

Mar 13, 2023

आयुर्वेदिक एक्सपर्टच्या टीप्स​

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जलद गतीने वजन कमी करण्याच्या काही टिप्स शेअर केल्या आहेत, ज्यांची तुम्हीही मदत घेऊ शकता.

Credit: herzindagi-logo

कोमट पाण्यात मध खाणे

तुमच्या दिवसाची सुरुवात एका ग्लास कोमट पाण्यात 1 चमचे कच्चा/सेंद्रिय मधाने करा. मध टाकून हे पाणी प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि वजनही कमी होईल.

Credit: herzindagi-logo

फायदा

मध सर्वोत्तम चरबी बर्नर आहे. गोडाची लालसा दूर करण्यास देखील मदत करते.

Credit: herzindagi-logo

जास्त गरम पाण्यात मध टाकू नका​

गरम पाण्यात मध मिसळू नका. कारण मध गरम पाण्यात टाकल्यानंतर ते विषारी बनते. कोणत्याही गरम पदार्थात मध मिसळल्याने नुकसान होऊ शकते.

Credit: herzindagi-logo

तीळ​

तीळ प्रोटीनचा एक उत्कृष्ट स्रोत मानलं जातं. जे मेटाबॉलिक रेटला वाढविण्यास मदत करते तसेच भूक कमी करते. जे जास्त कॅलरी वापरणे टाळते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

Credit: herzindagi-logo

आयुर्वेदिक पावडर​

1 चमचाभर भाजलेल्या जवसाच्या बिया, भाजलेले तीळ आणि मेथीचे दाणे यांचे चूर्ण तयार करा आणि ते रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत घ्या.

Credit: herzindagi-logo

​फायदा​

हे आयुर्वेदिक चूर्ण हार्मोन्सला संतुलित करण्यास मदत करते. यामुळे आपलं वजन कमी करण्यास मदत करते.

Credit: herzindagi-logo

शेअर करा

या टीप्सच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकतात. जर तुम्हाला ही वेबस्टोरी आवडली असेल तर शेअर करा.

Credit: herzindagi-logo

​अलसीच्या बिया​

अलसीच्या बियांमध्ये भरपूर फायबर असतात. जेव्हा तुम्ही जास्त फायबर असलेले पदार्थ खात असाल तर दीर्घकाळापर्यंत तुम्हाला भूक लागत नाही.

Credit: herzindagi-logo

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ​शरीरासाठी लाभदायक आहे कॉफी​

अशा आणखी स्टोरीज पाहा