Mar 17, 2023

प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करताना घ्यायची काळजी

Rohan Juvekar

प्रायव्हेट पार्ट

प्रायव्हेट पार्टची काळजी घेणे तब्येतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे

Credit: Times Network

व्हजायनल इन्फेक्शन

काही वेळा महिलांना हा त्रास होतो. योग्य प्रकारे प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवला नाही तर हा त्रास होतो.

Credit: Times Network

स्वच्छता

प्रायव्हेट पार्टची व्यवस्थित स्वच्छता करणे तब्येतीसाठी महत्त्वाचे. पण व्हजायना आतून स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करणे टाळावे.

Credit: Times Network

गुड बॅक्टेरिया

व्हजायना आतून स्वच्छ करण्यासाठी साबण अथवा कोणत्याही केमिकलचा वापर केल्याने तिथे असलेले गुड बॅक्टेरिया पण नष्ट होतात. या गुड बॅक्टेरियाच्या रक्षणासाठी व्हजायना साध्या शुद्ध पाण्याने हळूवारपणे स्वच्छ करा पण ​साबण अथवा कोणत्याही केमिकलचा वापर करणे टाळा.

Credit: Times Network

दुर्लक्ष करू नका

प्रायव्हेट पार्टला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे

Credit: Times Network

चाळीशीनंतरची समस्या

काही महिलांना चाळीशीनंतर प्रायव्हेट पार्टमध्ये अनेकदा खाज सुटते. वारंवार हा त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.

Credit: Times Network

घामेजलेले कपडे

ज्यांना खूप घाम येतो अशा मंडळींनी प्रायव्हेट पार्टच्या थेट संपर्कात येणारे कपडे दर 8 किंवा 12 तासांनी बदलणे हिताचे आहे. ओले कपडे प्रायव्हेट पार्टच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घेणेही आवश्यक आहे. नाही तर प्रायव्हेट पार्टला फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

Credit: Times Network

प्रयोग करणे टाळा

महिला आणि पुरुषांनी प्रायव्हेट पार्टच्या तब्येतीची काळजी घेताना प्रयोग करणे टाळावे. त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: Coconut Water : नारळ पाणी पिण्याचे फायदे

अशा आणखी स्टोरीज पाहा