Mar 21, 2023

BY: Times Now Digital

​हे शाकाहारी पदार्थ तुमचे मसल्स बनवतील बळकट

​मसल्ससाठी प्रथिने आवश्यक​

मसल्स वाढवण्यासाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते हे तुम्ही ऐकले असेलच, जे शाकाहारी पदार्थांमधून नाही तर मांसाहारी पदार्थांतून अधिक मिळते. मात्र, तसे नाहीये.

Credit: istock

शाकाहारी पदार्थ बनवतील बॉडी

तुम्ही व्यायाम करण्यासोबतच असे काही शाकाहारी पदार्थ खाऊ शकता ज्यामुळे तुमची बॉडी अधिक बळकट होईल.

Credit: pexels

शतावरी

जर तुम्हाला बॉडी बिल्डर बनायचे असेल आणि तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात शतावरीचा समावेश नक्की करा.

Credit: istock

​ओट्स​

बॉडी बनवण्यासाठी ओट्सचे सेवन करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे प्री वर्कआऊट स्नॅक्स म्हणून करा.

Credit: istock

बदाम

सकाळच्या नाश्त्यात दुधासोबत बदाम खा.

Credit: istock

टोफू

व्यायाम केल्यावर टोफू खा. यामुळे तुम्हाला हाय प्रोटीन्स मिळतील.

Credit: istock

हिरव्या पालेभाज्या

चांगले मसल्स मिळवण्यासाठी दररोजच्या आहारात पालक सारख्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

Credit: istock

You may also like

गरोदरपणात तणाव दूर करण्यासाठी सोप्या टिप...
वजन वाढण्यासाठी ऑफिसमधल्या या सवयी ठरू श...

ब्राऊन राईस

बॉडी बनवण्यासाठी आपल्या दुपारच्या आहारात ब्राऊन राईसचा नक्कीच समावेश करा.

Credit: istock

दही

बॉडी बनवण्यासाठी दह्याचा आपल्या आहारात नक्की समावेश करा. प्री वर्कआऊटच्या आहारात दह्याचा समावेश करु शकता.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: गरोदरपणात तणाव दूर करण्यासाठी सोप्या टिप्स

अशा आणखी स्टोरीज पाहा