Feb 15, 2023

BY: Sunil Desale

Weight Loss: हा डाएट फॉलो करा अन् महिन्याभरात 10 किलो वजन कमी करा

दररोजचे गोल निश्चित करा

तुम्हाला दररोज किती वजन कमी करायचे आहे यानुसार तुमची मानसिकता तयार करा.

Credit: iStock

आहार कमी

जर तुम्ही एकाचवेळी जास्त खात असाल तर तुम्ही दिवसभराच्या आहारातील अर्धेच खाद्य खावे.

Credit: iStock

सकाळच्या चहाला करा बाय-बाय

सकाळी गरम पाण्यात लिंबू टाकून ते प्यायल्याने तुमचे चयापचय वाढते, यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

Credit: iStock

ब्रेकफास्टमुळे वजनाला ब्रेक

सकाळच्या नाश्त्यात प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश करा. मैदा आणि चरबीयुक्त पदार्थ टाळा.

Credit: iStock

दुपारच्या जेवणाचे वजन आणि आपले वजन

आपले दुपारचे जेवण जितके हलके आणि आरोग्यदायक असेल तितकेच आपले वजन कमी होऊ शकते.

Credit: iStock

गोड पदार्थ टाळा

जर आयुष्यात चांगले आरोग्य आणि सौंदर्य यांचा गोडवा एकत्रित करायचा असेल तर तुमच्या आहारातून गोड पूर्णपणे काढा.

Credit: iStock

दररोज योगा करा

दररोज सकाळी 30 मिनिटे योगा केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

Credit: iStock

दररोज चाला

दररोजच्या रूटीनमध्ये एक तास चालणे समाविष्ट करा. असे केल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.

Credit: iStock

शॉर्टकट नको

वेळेचा अभाव आणि बिझी शेड्युल्ड यामुळे आपण असा डाएट घेतो ज्याचा आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो.

Credit: iStock

वजन कमी करू शकता

जर तुम्ही आयुष्यात या सर्व पद्धतींचा अवलंब केला तर तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.

Credit: iStock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: पाणी पिणे बंद केले तर काय होईल?

अशा आणखी स्टोरीज पाहा