May 25, 2023

​आजीचा बटवा, वजन कमी करण्यासाठी येईल कामी​

Sunil Desale

वजन कमी करणे

लठ्ठपणाने त्रस्त असलेले व्यक्ती आपले वजन कमी करण्यासाठी अनेक मार्ग शोधत असतात. एक सोपी पद्धत तुमची समस्या सोडवू शकते. जाणून घेऊयात या संदर्भात...

Credit: pexels

​आजींचा उपाय​

वजन कमी कसे करावे? हा प्रश्न नसून अनेकांचे टेन्शन बनलं आहे. आजीबाईंच्या काळातील एक उपाय चांगला आहे. हा उपाय म्हणजे थोड्या व्यायामाने आपल्याला 100 टक्के रिझल्ट मिळतो.

Credit: pexels

​किचनमधील गोष्टी​

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला घरांमध्ये वापरले जाणारे पदार्थ उपयोगी येऊ शकतात. पचनक्रिया सुधारण्यासाठी अद्रक हे जेवल्यावर वापरले जाते.

Credit: pexels

​वजन कमी करण्यासाठी अद्रक का?​

अद्रक हे एक आरोग्यदायक औषधी वनस्पती आहे. यामध्ये आढळणारे बायोएक्टिव्ह कंपाऊंड जिंजरॉल आपल्या अँटीमायक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्मांमुळे वेगाने फॅट बर्न करण्यास फायदेशीर ठरु शकते.

Credit: pexels

​सैंधव मीठ​

यामध्ये 90 हून अधिक मिनरल्स असतात. हे मॅग्नेशियम आणि सल्फरचे तयार झालेले असते. अद्रकसोबत सैंधव मीठ पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. हे मिश्रण वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे.

Credit: pexels

​चवीसाठी लिंबू​

व्हिटॅमिन सी तसेच व्हिटॅमिन ए-बी, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, जिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, तांबे, क्लोरीन, थियामिन, पॅन्टोथेनिक अ‍ॅसिड, फोलेट सारखे पोषक घटक आढळतात.

Credit: pexels

​भाजरेले जिरे​

जिऱ्यामध्ये आढणारे थायमोल नावाचे विशेष संयुक गॅस्ट्रिक ग्रंथीच्या स्रावाला उत्तेजित करते ज्यामुळे पचनाच्या संबंधित समस्या दूर होतात. तसेच यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Credit: pexels

​साहित्य काय?​

एक लहान चिरलेले आले, 1 टी स्पून भाजलेले जिरे, 1 टी स्पून खडे मीठ आणि लिंबाचा रस.

Credit: pexels

​कृती​

ही पेस्ट तयार करण्यासाठी सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिसळा. त्यानंतर ते काचेच्या बरणीत साठवून ठेवा.

Credit: pexels

​करावे लागेल हे काम​

वजन कमी करण्यासाठी जेवणापूर्वी अर्धा कप कोमट पाण्यात 1/4 चमचा ही पावडर मिसळून घ्या.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही 5 फळे फायदेशीर

अशा आणखी स्टोरीज पाहा