Feb 16, 2023

Weightloss Tips : 1 महिन्यात 10 किलो वजन कमी करा

Rohan Juvekar

ध्येय निश्चित करा

किती दिवसांत किती वजन कमी करायचे याचे ध्येय तज्ज्ञांच्या सल्ल्याने निश्चित करा. नंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहार, व्यायाम, विश्रांती याचे नियोजन करा.

Credit: Times Network

जेवणात करा बदल

वजन कमी करायचे असेल तर सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण काय घ्यावे, किती खावे याचे तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियोजन करा

Credit: Times Network

दालचिनी चहा

सकाळी 1 ग्लास लिंबूरस मिश्रीत गरम पाणी प्या. चहा आणि कॉफी पिणे टाळा. सवय सोडणे कठीण जात असेल तर दिवसभरात 1 कप ग्रीन टी किंवा 1 कप ग्रीन कॉफी किंवा 1 कप दालचिनी चहा प्या.

Credit: Times Network

नाश्ता

सकाळी पोटभर नाश्ता करा. नाश्त्यात प्रोटिन्सवर भर द्या. ताजी फळे खा.

Credit: Times Network

सॅलड

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाआधी 1 मोठे बाउल भरून ग्रीन सॅलड खा. यामुळे जेवणाची भूक कमी होईल आणि वजन कमी होण्यास मदत होईल.

Credit: Times Network

गोड पदार्थ

तळलेले पदार्थ, साखर, साखरेपासून तयार केलेले पदार्थ, मैदा, मैद्यापासून तयार केलेले पदार्थ, बेसन, बेसनापासून तयार केलेले पदार्थ खाणे बंद करा. मीठ चवीपुरते खा. अन्नावर जेवताना वरून मीठ घेणे बंद करा.

Credit: Times Network

योगासने

तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखीत दररोज योगासने करा

Credit: Times Network

चालणे किंवा धावणे

दररोज किमान 1 तास वेगाने चालण्याचा अथवा पळण्याचा व्यायाम करा

Credit: Times Network

शॉर्ट-कट टाळा

वजन कमी करण्यासाठी शॉर्ट-कट नाही याची जाणीव ठेवा

Credit: Times Network

वेगाने कमी होईल वजन

तज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन करून वेगाने वजन कमी करणे शक्य

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या कारणांमुळे होतो गर्भपात

अशा आणखी स्टोरीज पाहा