काय आहेत निद्रानाश होण्याची कारणे

Bharat Jadhav

Feb 5, 2023

झोप

एखाद्या व्यक्तीला 7 ते 8 तास पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूशी संबंधित समस्या उद्धभवू शकतात.

Credit: unsplash

फोनचा वापर

रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल फोनचा वापर करणं हेही निद्रानाशचं कारण बनू शकतं.

Credit: unsplash

जड अन्न

रात्री झोपण्यापूर्वी जड जेवण घेऊ नका, यामुळे तुमच्या पोटाला अन्न पचण्यास त्रास होतो.

Credit: unsplash

व्यायाम

व्यायाम हा निरोगी शरीरासाठी महत्त्वाचा आहे. पंरतु झोपण्यापूर्वी साधरण 3 ते 4 तास आधी व्यायाम करू नये. नाहीतर निद्रानाशची समस्या उद्धभवू शकते.

Credit: unsplash

मानसिक ताण

तणावामुळे तुम्हाला निद्रानाशाची समस्या होऊ शकते, त्यामुळे तुमचे मन शांत ठेवा.

Credit: Times Network

चहा किंवा कॉफी

झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिऊ नका कारण त्यात कॅफिन असते, जे रात्रीच्या वेळी तुमची झोपेत व्यत्यय आणू शकते.

Credit: unsplash

मद्यपान

रात्री झोपण्यापूर्वी मद्यपान केल्याने निद्रानाशाचा त्रास होतो.

Credit: unsplash

आंघोळ केल्याने येईल झोप

झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करा, यामुळे तुमच्या शरीराचा थकवा दूर होईल आणि चांगली झोप लागेल.

Credit: unsplash

पलंग स्वच्छ करा

झोपण्यापूर्वी तुमचा पलंग स्वच्छ करून झोपा, यामुळे झोप चांगले येते.

Credit: unsplash

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास काय होते?