नाश्ता करण्याची योग्य वेळ नेमकी कोणती?

Sunil Desale

Aug 3, 2022

​एनर्जी देणारा नाश्ता

नाश्ता हे दिवसातील सर्वात महत्त्वाचे खाद्य आहे. यामुळे तुम्हाला दिवसभर एक ऊर्जा, एनर्जी मिळते.

Credit: pexels

​नाश्ता करण्याची योग्य वेळ

सकाळी उठल्यानंतर दोन तासांनी नाश्ता केल्याने निरोगी राहण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते.

Credit: pexels

​८ ते ११ वाजेपर्यंत

सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत नाश्ता करणे हे चयापचयासाठी चांगले असते. हे ५:२ आहारापेक्षा अधिक प्रभावी आहे.

Credit: pexels

​५:२ आहार म्हणजे काय?

५:२ आहारामध्ये, व्यक्तीला ५ दिवस जेवायला आणि २ दिवस उपवास करण्याचं सांगितलं जातं.

Credit: pexels

​आंबवलेलं अन्न

आंबवलेले अन्न नाश्त्यामध्ये खावे, त्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही.

Credit: pexels

​भरपूर फायबर

उच्च फायबर असलेल्या नाश्त्यामध्ये स्टील कट ओटमील खाणे फायदेशीर आहे.

Credit: pexels

हळूहळू खा

अनेक अभ्यासांनुसार, आपण खाताना अन्न हळूहळू आणि चघळून खावे. याच्या मदतीने तुम्ही भुकेवर नियंत्रण ठेवू शकता.

Credit: pexels

​सुका मेवा खा

नाश्त्यासाठी ड्रायफ्रुट्स खाण्यापेक्षा इतर कुठलाही चांगला नाश्ता नाही.

Credit: pexels

​वेळेवर नाश्ता करण्याचे फायदे

वेळेवर नाश्ता केल्याने मधुमेह तर आटोक्यात येईलच पण तुम्ही मानसिकदृष्ट्याही सक्रिय राहाल.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: रोज अंघोळ करता तेव्हा काय होते