Sunil Desale
Jan 26, 2023
फळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्त्वे असतात. ज्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडंट, फायबर यांचा समावेश आहे. हे सर्वोत्तम आहार आहे मात्र, कोणत्याही वेळेत ते खाऊ नये.
Credit: pexels
सकाळच्या वेळेस सफरचंद खावे. रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
Credit: istock
संत्रीमध्ये व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, अमिनो अॅसिड, कॅल्शियम, फॉस्फोरस सारखे पोषकतत्वे असतात. त्यामुळे संत्र सकाळी आणि रात्री खाण्याऐवजी दिवसा खाव्यात.
Credit: istock
द्राक्षे सकाळच्या वेळी खावीत. याशिवाय, उन्हात जाण्यापूर्वी किंवा उन्हातून आल्यावर थोड्या वेळाने द्राक्ष खावे. द्राक्षे खाणे आणि जेवण यामध्ये काही अंतर ठेवावे.
Credit: istock
सकाळी नाश्ता केल्यावर काही तासांनीच केळी खावी. रात्रीच्या सुमारास केळी खाऊ नयेत.
Credit: istock
नारळाला श्रीफळ असे सुद्धा म्हणतात. सकाळच्या सुमारास नारळ किंवा नारळ पाणी घेऊ शकतात.
Credit: istock
सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे आरोग्यासाठी खूपच लाभदायक मानले जाते.
Credit: istock
पोषकतत्त्वांनी भरपूर असे किवी फळाचे सेवन सकाळी रिकाम्यापोटी करावे.
Credit: istock
दुपारी जेवण झाल्यावर फळांचा राजा असलेल्या आंब्याचे सेवन करावे.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद