नटराजासन एक असे असान आहे ज्यामध्ये संतुलन आणि एकाग्रता याची आवश्यकता असते. नटराजासनला 'लॉर्ड ऑफ द डान्स पोज' असे सुद्धा म्हणतात.
Credit: pexels
या आजारपणात फायदेशीर
निरोगी राहण्यासाठी आपण तासनतास जिममध्ये घाम गाळतो. मात्र, तरी सुद्धा अनेकांना लठ्ठपणा, डायबिटीज यासारख्या समस्या भेडसावतात. पण हे आसन केल्यास तुम्हाला या आजारांचा धोका राहत नाही.
Credit: istock
शरीर संतुलित राहते
हे आसन करताना तुमच्या शरीराचा संपूर्ण भार केवळ एका पायावर असतो. याची प्रॅक्टिस केल्याने शरीराचा समतोल कायम राहतो.
Credit: istock
वजन नियंत्रणात
दररोज नटराजासन केल्यास मेटाबॉलिज्म बूस्ट होते आणि यामुळे लठ्ठपणाची समस्या भेडसावत नाही.
Credit: istock
हृदयासाठी फायदेशीर
हे योगासन खांदा आणि मेंदूमध्ये कॅल्शियम जमा होण्यापासून रोखते हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे.
Credit: istock
नैराश्याची समस्या होते दूर
हे आसन केल्याने नैराश्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच तणाव सुद्धा दूर होतो.
Credit: istock
पचनक्रिया सुधारते
दररोज नटराजासन केल्यास पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते.
Credit: istock
You may also like
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हा पदार्थ...
लस्सी पिण्याचे असंख्य फायदे, जाणून घ्या ...
त्वचेची चमक वाढते
नटराजासन केल्याने त्वचा उजळण्यास मदत होते.
Credit: istock
मायग्रेनची समस्या असल्यास आराम मिळेल
दररोज नटराजासन केल्याने मायग्रेनच्या समस्येपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.
Credit: istock
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हा पदार्थ लावा अन् सकाळी जादू पहा