Mar 8, 2023

​पहिल्या आणि दुसऱ्या बाळाच्या जन्मामध्ये किती अंतर ठेवाल​

Bharat Jadhav

निर्णय महत्त्वाचा

लग्न आणि कुटुंब नियोजन हे जीवनातील दोन महत्त्वाचे निर्णय मानले जातात, दोन्ही निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावे लागतात.

Credit: unsplash

पाळणा कधी हलवायचा ​

लग्न झाल्यानंतर नवविवाहित वधू-वरांच्या मनात पहिल्या अपत्याविषयी प्रश्न असतो. बाळाला कधी जन्म द्यायचा हा प्रश्न त्यांच्या मनात येत असतो.

Credit: unsplash

उशिरा लग्नामुळे वाढतो दबाव​

उशिरा लग्न करणाऱ्यांना कुटुंब नियोजनादरम्यान दुसरं मूल लवकर होण्याचंही दडपण असतं.

Credit: unsplash

बाळांमध्ये अंतर किती असावं​

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पहिल्या आणि दुसऱ्या मुलाच्या जन्मामध्ये किती अंतर ठेवावे.

Credit: unsplash

लवकर गर्भवती होणं​

अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की ज्या महिला प्रसूतीनंतर 6 महिन्यांच्या आत गर्भवती होतात, पण त्यांच्या मुलाचा विकास योग्यरित्या होत नाही.

Credit: unsplash

अंतर वाढल्यास चिंता वाढते

अनेक अभ्यासांमध्ये हेही समोर आले आहे की, दोन मुलांमध्ये 4 ते 6 वर्षांचे अंतर असते तेव्हा त्यांना सांभाळणे कठीण होते.

Credit: unsplash

अकाली प्रसूतीचा धोका

प्रसूतीनंतर 6 महिन्यांच्या आत गरोदर राहणाऱ्या महिलांमध्ये जन्माला येणाऱ्या बाळांचे वजन कमी असते, आणि मुदतपूर्व प्रसूतीचा धोका असतो.

Credit: Times Network

दोन भावंडामध्ये वाद​

जेव्हा दोन बाळांमध्ये जास्त अंतर असते, तेव्हा पालकांचे सर्व लक्ष लहान मुलाकडे जाते, अशा स्थितीत मोठ्या मुलाचा स्वभाव हेवा वाटू लागतो. दोघांमध्ये जवळीक कमी होत असते.

Credit: unsplash

​बाळांमध्ये अंतर हे योग्य​

तज्ज्ञांच्या मते, दोन मुलांमध्ये दीड ते दोन वर्षांचे अंतर ठेवणे योग्य ठरेल, कारण पहिल्या प्रसूतीनंतर दुसऱ्या गर्भधारणेसाठी शरीराला तयार होण्यासाठी इतका वेळ लागतो.

Credit: unsplash

Thanks For Reading!

Next: सिझेरियन डिलिव्हरीचे साईड इफेक्ट्स तुम्हाला माहितीयेत का?

Find out More