Feb 1, 2023

BY: Sunil Desale

प्रेग्नेंसीत चिंता का वाढते?

दूर होईल समस्या

गरोदरपणात महिलांमध्ये चिंतेचे वातावरण का असते आणि यापासून मुक्तता कशी मिळवावी? जाणून घ्या या संदर्भात...

Credit: pexels

चिंतेचे कारण

गरोदरपणातील लक्षणांचे थेट संबंध हा त्या काळात महिलांच्या हार्मोनलमध्ये होणाऱ्या बदलांसोबत असतो. अशा परिस्थितीत चिंता करण्याची समस्या वाढते.

Credit: istock

हार्मोनल बदल

मुलांच्या वाढीसाठी हार्मोनल बदल होतात. यामुळेही महिलांमध्ये भीती, चिंतेचे वातावरण वाढते.

Credit: istock

पहिली प्रेग्नेंसी

पहिल्या प्रग्नेंसीमध्ये आईला बाळाच्या वाढीच्या संदर्भात विविध चिंता सतावण्यास सुरुवात होते. यामुळेच चिंतेत वाढ होऊ लागते.

Credit: istock

लो बीपी

गरोदरपणात जेव्हा महिलांचं बीपी लो होतं तेव्हा त्यांना चिंता सतावू लागते आणि भीती सुद्धा वाटू लागते.

Credit: istock

जेव्हा चिंता वाटते तेव्हा काय करावे?

पुरेशी झोप घ्या. गरोदरपणात झोप कमी झाल्याने महिलांमध्ये चिंता आणि भीती वाढू लागते.

Credit: istock

एक्सरसाईज

दररोज एक्सरसाईज करा. मात्र, गरोदरपणात कोणताही व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Credit: istock

हायड्रेट

गरोदर महिलांनी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे हार्मोन्स बॅलन्स होण्यास मदत होते.

Credit: istock

पौष्टिक आहार

पौष्टिक आहाराचा आपल्या डाएटमध्ये समावेश करा. जास्त तेल आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: प्या हा जादुई शेक, हाडकुळ्याला मिळेल टोन्ड बॉडी शेप

अशा आणखी स्टोरीज पाहा