Mar 8, 2023

BY: Sunil Desale

​म्हणून लहान मुले माती किंवा खडू खातात​

काय आहे कारण?​

अनेकदा मुलांना माती किंवा चॉक खाण्याची सवय लागते. ही सवय काही खाण्याच्या विकारामुळे देखील होते. आणखी काय कारणे आहेत जाणून घ्या...

Credit: freepik

पोषकतत्त्वांची कमतरता

शरीरात लोह आणि कॅल्शियम यासारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मुले माती खाण्यास सुरुवात करतात.

Credit: pexels

​सवय

अनेकदा मुले कुतूहलामुळे माती किंवा खडू खायला लागतात.

Credit: i-stock

​दातांचे नुकसान​

मातीत असलेले हानिकारक पदार्थ आणि परजीवी हे दातांना मोठे नुकसान पोहोचवू शकतात.

Credit: i-stock

​पोटावर परिणाम

माती खाल्ल्याने पोट आणि आतड्यांचा संसर्ग होऊ शकतो. तसेच पोटात जंत होण्याची शक्यताही असते.

Credit: i-stock

​ही सवय कशी मोडावी?​

लहान मुलांना लागलेली ही सवय मोडायची असल्यास सर्वात आधी त्यांना हे करण्यापासून रोखायला हवे.

Credit: i-stock

चांगला आहार

आहारात पुरेशा प्रमाणात लोह, जस्त आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

Credit: i-stock

​तोंडाचा संसर्ग​

माती खाल्ल्याने तोंडात संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो.

Credit: i-stock

​डॉक्टरांचा सल्ला

तुमच्या मुलांना ही सवय दीर्घकाळापासून असेल तर अशा स्थितीत डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Credit: i-stock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ही भाजी खा अन् वाढवा स्मरणशक्ती

अशा आणखी स्टोरीज पाहा