थंडीत लहान मुलांसाठी 'या' टिप्स वापरा​

Swapnil Shinde

Dec 22, 2022

हिवाळ्यात आजाराला निमंत्रण

हिवाळा हा अनेक आजार घेऊन येतो. हिवाळ्यात झपाट्याने बदलणारे हवामान आणि तापमानात वारंवार होणारे चढ-उतार यामुळे सर्वसाधारणपणे शरीराला समस्या निर्माण होऊ शकतात

Credit: istock

नोजल एस्पिरेटर

नोजल एस्पिरेटर हिवाळ्यात लहान मुलांचे नाक सहज जाम होते, म्हणून नोजल एस्पिरेटर ठेवा.

Credit: istock

एंटी-कोलिक टमी रोल-ऑन

पोटदुखी ही लहान मुलांना सतत सतावणारी एक समस्या आहे. ही समस्या जरी सामान्यत: अनेकांच्या नजरेत सामान्य असली तरी ती कधीही घातक ठरू शकते.

Credit: istock

​पल्स ऑक्सीमीटर

घरी रक्तातील ऑक्सिजनची पातळी जाणून घेण्यासाठी ऑक्सिमीटर मशीन हे अत्यंत महत्त्वाचे वैद्यकीय उपकरण आहे.

Credit: istock

​मेडिसिन ड्रॉपर

मुलांना औषध देणे अवघड काम असते. तेव्हा मेडिसिन ड्राॅपर खूप मदतगार ठरू शकतो

Credit: istock

​कोल्ड रिलीफ बाम

हिवाळ्यात, छातीत कफ जमा झाल्यानं श्वासोच्छवासाचा त्रास, सतत खोकला, छातीत कफ जमा होणे आणि वेदना यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात. हा उपाय केवळ तुम्हाला आराम देत नाही तर हानिकारक रसायनांपासून आराम देतो.

Credit: istock

​नेब्युलाइजर

काही मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो, अशा परिस्थितीत मुलांना नीट श्वास घेण्यासाठी नेब्युलायझर लावले जाते.

Credit: istock

You may also like

सफरचंद जास्त खाणे आरोग्यासाठी घातक, वाचा...
अंघोळीपूर्वी करा बॉडी मसाज होतील असंख्य ...

उबदार कपडे

थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी लोकांनी आपले उबदार कपडेही बाहेर काढले आहेत. या ऋतूमध्ये प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे आवश्यक असते, परंतु या काळात मुलांची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: सफरचंद जास्त खाणे आरोग्यासाठी घातक, वाचा दुष्परिणाम

अशा आणखी स्टोरीज पाहा