Mar 7, 2023

Womens Day : महिलांनी करून घ्याव्या या आरोग्य तपासण्या

Rohan Juvekar

हिमोग्लोबिन

दरवर्षी किमान 2 वेळा महिलांनी रक्तातील हिमोग्लोबिनच्या पातळीची तपासणी करावी.​

Credit: Times Network

थायरॉइड

महिलांनी वर्षातून एकदा ​थायरॉइड चाचणी करून घ्यावी. ​

Credit: Times Network

रक्तदाब तपासणी

आधुनिक उपकरणाच्या मदतीने घरबसल्या कधीही रक्तदाबाची तपासणी करणे शक्य आहे. यामुळे महिलांनी तब्येत बरी नसल्यास रक्तदाब तपासणे आणि त्याची नोंद करून ठेवणे आवश्यक आहे. आजारी असल्यास महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करुन घ्यावे.

Credit: Times Network

रक्तातील साखरेची तपासणी

महिलांनी गरोदर राहण्याआधी ​रक्तातील साखरेची तपासणी करुन घ्यावी. बाळंतपणात तसेच बाळ जन्माला आल्यानंतर अधूनमधून वैद्यकीय सल्ल्याने ही तपासणी करुन घ्यावी. ​

Credit: Times Network

लिपिड प्रोफाईल किंवा कोलेस्टेरॉल टेस्ट

वर्षातून किमान एकदा ही चाचणी महिलांनी करुन घ्यावी.

Credit: Times Network

मॅमोग्राफी आणि पॅप टेस्ट

ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी महिलांनी चाळीशीनंतर वर्षातून एकदा ​मॅमोग्राफी आणि पॅप टेस्ट करावी

Credit: Times Network

हाडांची घनता चाचणी

महिलांनी वर्षातून किमान एकदा हाडांची घनता चाचणी करुन घ्यावी.

Credit: Times Network

लैंगिक आजार

महिलांनी वर्षातून एकदा लैंगिक आजारांशी संबंधित चाचण्या करुन घेऊन निरोगी असल्याची खात्री करुन घ्यावी

Credit: Times Network

मानसिक आजार

महिलांनी दर 10 वर्षांनी त्यांना कोणताही मानसिक आजार आहे की नाही याची तपासणी करुन घ्यावी.

Credit: Times Network

टोमोग्राफी

फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी महिलांनी वर्षातून एकदा ​टोमोग्राफी करुन घ्यावी.​

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: लांबसडक सुंदर केसांसाठी खा हे पदार्थ

अशा आणखी स्टोरीज पाहा