Apr 22, 2022
टोपी, छत्री, स्कार्फ, सनग्लासेस, ओले आणि सुके टिश्यू पेपर, प्रथमोपचाराचे किट, ओआरएसची पाकिटे
Credit: Times Network
सोबत ३ लिटर पाणी ठेवा
Credit: Times Network
पहाटे लवकर प्रवास सुरू करा
Credit: Times Network
उन्हाळ्यात शक्यतो थंड हवेच्या ठिकाणी फिरा
Credit: Times Network
सुती सैलसर कपडे घाला, सुटसुटीत चपला वा सँडल वा बूट वापरा
Credit: Times Network
इंटरनेटवरून हवामानाचा अंदाज जाणून घ्या, प्रवासाचे नियोजन करा
Credit: Times Network
कोरोनाचे भान ठेवा, मास्क वापरा
Credit: Times Network
चांगल्या हॉटेलमध्ये ज्युस, ताजी फळे खाण्यावर भर द्या
Credit: Times Network
ताजी फळे खा
Credit: Times Network
कारमधून फिरताना पार्किंग कुठे लवकर करता येईल याचा विचार करून फिरा
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा