दहा लोकप्रिय 'वेडिंग डेस्टिनेशन'

Rohan Juvekar

Apr 22, 2022

सेशेल्स आयलंड्स

कुणाल कपूर-नैना बचन यांनी केले लग्न

Credit: Times Network

तुस्कानी, इटली

विराट कोहली-अनुष्का शर्मा यांनी केले लग्न

Credit: Times Network

गोवा, भारत

अनिता हसनंदानी, लारा दत्ता यांनी लग्नासाठी निवडलेली जागा

Credit: Times Network

मोम्बासा, केनिया

रणविजय सिंह-प्रियांका व्होरा यांनी केले लग्न

Credit: Times Network

जोधपूर, भारत

प्रियांका चोप्रा-निक जोनास यांनी केले लग्न

Credit: Times Network

लॉस अँजेलिस, राजस्थान

धक धक गर्ल माधुरी दीक्षितच्या लग्नाचे ठिकाण

Credit: Times Network

अलिबाग, भारत

वरुण धवन-नताशा दलाल यांनी केले लग्न

Credit: Times Network

लेक कोमो, इटली

दीपिका पदुकोण-रणवीर सिंह यांनी केले लग्न

Credit: Times Network

सवाई माधोपूर, भारत

कतरिना कैफ-विकी कौशल यांनी केले लग्न

Credit: Times Network

बँकॉक

अमरिता पुरीने केले होते लग्न

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: उन्हाळ्यात प्रवासाला जाताय...